परतूर: बाजार समिती कार्यालय येथे सभापती राहुल लोणीकर यांचा शाल श्रीफळ देऊन करण्यात आला सत्कार
Partur, Jalna | Jun 15, 2026 आज दिनांक 15 जून 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5वाजेच्या सुमारास परतुर बाजार समिती कार्यालय येथे सभापती राहुल लोणीकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे या सत्काराचे कारण म्हणजे चालू आर्थिक वर्षांमध्ये परतूर बाजार समिती यांनी सभापती राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 2 कोटी12 लाख रुपये कमावले आहे त्यामुळे हा शाल श्रीफळ देऊन सत्कार राहुल लोणीकर यांचा सर्व सदस्य शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे.