परतूर: वरफळ गावात सुरू असलेल्या अवैध दारू वाढल्यावर परतुर पोलिसांचा छापा 4 हजाराची भिंगरी दारू जप्त
Partur, Jalna | Jun 13, 2026 आज दिनांक 13 जून 2026 वार शनिवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर तालुक्यातील वरफळ गावामध्ये अवैध दारू विक्री अड्ड्यावर दारू वगैरे सुरू असल्याचे गुप्त माहिती पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना मिळाली होती या माहितीवरून काल दिनांक 12 जून रोजी सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी एक महिला दारू विक्री करताना आढळून आली, सदर महिलेच्या ताब्यातून 4 हजार रुपयाची भिंगरी दारू जप्त करत त्याच्यावर विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.