Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews

हिंगणघाट: नंदोरी रोडवर पोलिसांनी चंद्रपूर येथील इसमाच्या मोपेडमधून ३१ हजार ५०० रुपये किमतीची विदेशी दारू केली जप्त

Hinganghat, Wardha | Aug 6, 2025
हिंगणघाट: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदोरी रोडवर पोलिसांनी नाकाबंदी करीत चंद्रपूर येथील इसमाच्या मोपेड क्रमांक MH34CB5346 मधून ३१ हजार ५०० रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केल्याची पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.असून यासंबंधी श्याम कंजर राहणार जलनगर कंजर मोहल्ला चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर यास अटक केली यावेळी पोलिसांनी मोपेडसह १ लाख १६ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे,याच्या मार्गदर्शनात केली आहे.