परतूर: नगरपरिषद कार्यालयासमोर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केले पगारीसाठी ठिय्या आंदोलन
Partur, Jalna | Jun 18, 2026 आज दिनांक 18 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतून शहरातील नगरपरिषद कार्यालयासमोर नगर परिषद कार्यालयात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील काही महिन्यांपासून पगार थकले आहे, वेळोवेळी अधिकाऱ्यांना बोलू नये पगार होत नाही त्यामुळे घर प्रपंच चालवणे मुश्किल झाले आहे त्यामुळे अखेर या कामगारांनी आज लोकशाही मार्गाने त्या आंदोलन केले आहे ,व लवकरात लवकर पगार देण्याची मागणी सुद्धा यावेळी केली आहे.