यावल शहरातील सातोद रोडावर शासकीय गोदामामध्ये सोमवारी शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी केंद्राची शुभारंभ पार पडले. या केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत ज्वारी आणि मका खरेदी सुरू होती. मोठ्या उत्साहात या खरेदी केंद्रावर शुभारंभ प्रसंगी शेतकरी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.