Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: इंदिरानगर भागात वीज चोरी करणाऱ्या 13 जणांविरोधात महावितरण ची कारवाई ,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Partur, Jalna | May 5, 2026
आज दिनांक 5 मे 2026 वार मंगळवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतूर शहरातील इंदिरानगर भागामध्ये महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज चोरी करणाऱ्या 13 जणांविरोधात कारवाई केली, यामध्ये विज चोरी करून घराचा वीज पुरवठा करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात आला,सदरची कारवाई अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या आदेशावरून कार्यकारी अभियंता सोमनाथ मठपती व राधेश्याम कुमावत यांनी केली आहे,या कारवाईमुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

MORE NEWS