गोंदिया: छोटा गोंदिया खुर्द भाडेपट्ट्याचा अनेक वर्षापासून असलेला प्रश्न आमदार विनोद अग्रवाल यांनी सोडविला
माननीय श्री जनता पक्षाचे आमदार श्री विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे छोटा गोंदिया खुर्द भाडेपट्ट्याच्या प्रश्न अनेक वर्षापासून होता याआधी अनेक आमदारांनी अनेक नेत्यांनी फक्त आश्वासने दिली होती आणि कोणीही त्याकडे लक्ष दिले नव्हते म्हणजे श्री विनोद अग्रवाल छोटा गोंदियातील रहिवासी भाडेपट्ट्यापासून वंचित आहेत ही समस्या त्यांच्यासमोर प्रत्येक वेळी उपस्थित करण्यात आली आणि माननीय आमदारांनी ती गांभीर्याने घेतली आणि ती आज सोडवली आणि छोटा गोंदिया खुर्दनगरातील सर्व रहिवाशांना पट्टे मिळतील आणि