रस्त्यात गाडी आडवी करून महिलेचा विनयभंग केल्याचे गटात दिवस हा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी गुळा दाखल केला आहे फिर्यादी हे मोपेड गाडीने येत असताना आरोपी यांनी फिर्यादीच्या मोपेड समोर आपली गाडी आडवी करून तू तुझ्या भावाला आटोक्यात ठेव नाहीतर त्यांच्या नावाची फिरू देईन तुमच्या जातीच्या लोकांची आमचा समोर उठण्या बसण्याची लायकी नाही अशा प्रकारची ही तक्रार दाखल करण्यात आली आहे यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.