बीड येथे जिल्हा शिल्य चिकित्सक डॉ.सतीश सोळुंके आणि सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी रक्तदान करून रक्तदान दिवस साजरा
1.1k views | Beed, Maharashtra | Jun 16, 2026 14 जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक आणि सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रक्तदान देऊन रक्तदान दिवस साजरा केला. सर्व रक्तदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना नागरिकांना शपथ देताना जिल्हा रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर जयश्री बांगर यांनी यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच शपथ देण्यात आली