'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' माहिती पुस्तिकेमध्ये
199 views | Kolhapur, Maharashtra | Jul 8, 2026 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' माहिती पुस्तिकेमध्ये कर्जमुक्ती योजनेसंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना, पात्रता, कार्यपद्धती आणि कर्जमुक्ती लाभ मिळविण्याची काय प्रक्रिया असेल हे स्पष्ट करण्यात आले आहे. माहिती पुस्तिका mahasamvad.in/206421/