Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

🌱 कोल्हापूर जिल्हा पोलिसांचा वृक्षारोपण उपक्रम 🌳 पर्यावरण संवर्धन व हरित भविष्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलिसांच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. "एक झाड – एक जबाबदारी" या भावनेतून वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. चला, अधिक हरित आणि स्वच्छ कोल्हापूर घडविण्यासाठी आपणही हातभार लावूया. #KolhapurPolice #TreePlantation #HaritKolhapur #EnvironmentProtection #GoGreen #EkZadEkJababdari

Kolhapur, Maharashtra | Jul 14, 2026
🌱 कोल्हापूर जिल्हा पोलिसांचा वृक्षारोपण उपक्रम 🌳 पर्यावरण संवर्धन व हरित भविष्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलिसांच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. "एक झाड – एक जबाबदारी" या भावनेतून वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. चला, अधिक हरित आणि स्वच्छ कोल्हापूर घडविण्यासाठी आपणही हातभार लावूया. #KolhapurPolice #TreePlantation #HaritKolhapur #EnvironmentProtection #GoGreen #EkZadEkJababdari - Kolhapur News