परतूर: कस्तुर तां.येथे महाराष्ट्र रा.भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकरच्या हस्ते कबड्डी स्पर्धेच करण्यात आले उद्घाटन
Partur, Jalna | Apr 10, 2026 आज दिनांक 10 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील कस्तुर तांडा येथे महाराष्ट्र राज्य भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे, याप्रसंगी या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आलेले खेळाडू तसेच परतूर शहरासह परिसरातील आलेली कबड्डी शौकीन स्पर्धक हे उपस्थित झाले होते यावेळी आयोजकांच्या वतीने राहुल लोणीकर यांचा शालदरीकरण सत्कार करण्यात आला आहे.