परतूर: हिंदू समाजाच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा-संग्राम भंडारे यांचं छत्रपती शिवाजी महा.चौकातून समाज बांधवांना आवाहन
Partur, Jalna | Jun 23, 2026 आज दिनांक 23 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून संग्राम भंडारे यांनी राज्यातील व जिल्ह्यातील सकल हिंदू समाज बांधवांना व तरुणांना आवाहन केले आहे, की उद्या 24 जून रोजी परतुर शहरात सकल हिंदू समाज बांधवांचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे ,याचे कारण म्हणजे काही दिवसापूर्वी वर्ल्ड इंग्लिश स्कूल येथे एका शाळेत जिहादी गाणे वाजवण्यात आले त्यामुळे हा मोर्चा आहे .