नरखेड: कोंढाळी पोलिसांकडून घरफोडी व दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३ आरोपी अटकेत
Narkhed, Nagpur | Mar 31, 2026 स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कारवाई करत घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख ४८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सिद्धांत उर्फ बाब्या वीरेंद्र गोसावी , राहुल सुनील सिंग आणि नदीम अहमद शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.