भुसावळ: चोरवड येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विद्यार्थ्यांसोबत केले १ हजार वृक्षांचे वृक्षारोपण
एक पेड मा के नाम” महावृक्षारोपण अभियानाचा भव्य प्रारंभ –केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आयोजन* * भुसावळच्या चोरवड येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विद्यार्थ्यांसोबत केले १ हजार वृक्षांचे वृक्षारोपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक पेड मा के नाम हा उपक्रम सुरू केला असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झाडे लावणे आणि पर्यावरण संवर्धन करणे हा यामागचा उद्देश आहे. त्यानिमित्त हे वृक्षारोपण करण्यात आले.