Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur

यवतमाळ: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक दोन युवकाचा जागीच मृत्यू वडकी ते राळेगाव रोडवरील टाकळी गावाजवळील घटना

Yavatmal, Yavatmal | Dec 3, 2025
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना वडकी ते राळेगाव रोडवरील टाकळी गावाजवळ आज दिनांक 3 डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली असून या घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहे.