अंबड: आ नारायण कुचे यांनी केले मुर्तडकर कुटुंबियांचे सातवन
Ambad, Jalna | Apr 5, 2026 अंबड शहरातील दुर्दैवी घटना — शिरनेर येथे तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू अंबड शहरातील इंदिरा नगर येथील रहिवासी गणेश मुर्तडकर यांचे सुपुत्र स्वर्गीय शुभम गणेश मुर्तडकर यांचे पुत्र, युवक शुभम गणेश मुर्तडकर यांचा शिरनेर येथे अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. नवीन घराला रंगकाम (रणरंगोटी) करत असताना त्यांना उच्च दाबाच्या विजेचा धक्का बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद घटनेची दखल घेत अंबड-बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी मुर्तडक