आज दिनांक 10 2 2026 रोजी सुगत आश्रम शाळा घोटी येथे स्पर्श व कुसुम अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे तपासणी करून कुष्ठरोग आजाराबाबत माहिती सांगण्यात आले .प्रतिज्ञा ,सपना संदेश वाचन करण्यात आले .यात श्री बी के राख एम पी डब्ल्यू श्रीमती जे एल होमणे बीएफ श्री मध्ये ,व्ही एल फुललेले निम वैद्यकीय कर्मचारी ,कुष्ठरोग व आशा स्वयंसेवक प्रामुख्याने हजर होते.