कोरपना: कोरपणा अन्नपुरवठा विभागांमध्ये सावळा गोंधळ व्हिडिओ व्हायरल
कोरपणा तहसील कार्यालयामध्ये अन्नपुरवठा विभागांमध्ये राशन कार्डधारकांमध्ये होत असलेल्या सावळा गोंधळ समोर आला असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताना 28 नोव्हेंबर रोज शुक्रवारला पावस मिळालात मात्र यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोरदार आहे.