Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेत यांची निवड भाजपाचा मोठा जल्लोष

आज दिनांक 10 मार्च रोजी दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये निवडणूक अधिकारी निलेश अपार यांनी विशेष सभा घेऊन सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी अनिता सुरेश बनकर यांची एका मताने निवड करण्यात आली तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड करण्यात आली अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे
सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेत यांची निवड भाजपाचा मोठा जल्लोष - Sillod News