कारंजा: कारंजा परिसरात सोमठाणा-दिघी-उंबर्डा मार्गावर एसटी बस सेवा सुरू, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कारंजा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सोमठाणा-दिघी-उंबर्डा मार्गावर लालपरी एसटी बस सेवा 30 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर झाला असून ग्रामस्थांनी चालकांना सन्मान दिला आहे.