Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: वाटुर फाटा सह परतुर शहरात उन्हाचा तडाका, नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले,तर मुख्य रोडवर ही वाहनांची वर्दळ कमी

Partur, Jalna | Apr 9, 2026
आज दिनांक 9 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर शहरासह वाटुर फाटा व परिसरात कोणाचा तडाका पाहायला मिळाले असून यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले असून तसेच वाहनांची सुद्धा कमी वर्दळ आज वर्तुळ शहरासह परिसरातील मुख्य रोडवर पाहायला मिळाले आहे कारण मागील दोन दिवसापासून परतूर शहरासह परिसरात उन्हाचा तडाका वाढला आहे त्यामुळे मुख्य कामे सोडता नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे आणि त्यामुळेच वर्दळ सुद्धा कमी पाहायला मिळत आहे.

MORE NEWS