परतूर: मा.मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपा संपर्क कार्यालयावर भाजपा 46 वा स्थापना दिन साजरा
Partur, Jalna | Apr 6, 2026 आज दिनांक सहा एप्रिल 2026 वार सोमवार रोजी सकाळी 11 वाजता भाजपा संपर्क कार्यालय जालना येथे भाजपाचा 46 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे. याप्रसंगी पक्षाचे धोरणे , ध्येय यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच प्रथम देश नंतर पक्ष व त्यानंतर स्वतः हे धोरण समोर ठेवत हा दिवस आज साजरा करण्यात आला असून याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील व परिसरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपा संपर्क कार्यालयावर उपस्थित झाले होते.