नाशिक: तरुणीशी प्रेमाचे नाटक करून 21 लाख 62 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nashik, Nashik | Oct 15, 2025 प्रेमाचे खोटे नाटक करून तरुणीसह तिच्या आईकडून वेळोवेळी 21 लाख 62 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी नेहुल भाऊसाहेब सोनवणे यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमाचे नाटक करत तरुणीला विश्वास घेऊन वेळोवेळी पैसे घेऊन परत न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.