Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: आष्टी येथे पार पडली आहे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

Partur, Jalna | Apr 11, 2026
आज दिनांक 11 एप्रिल 2026 वार शनिवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आष्टी येथे गावकऱ्यांच्या वतीने व समाज बांधवांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ढोल ताशाच्या गजरात रथाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्व राजकीय पुढार्‍यांनी नेत्यांनी उपस्थिती लावत अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक आज आष्टी गावांमध्ये पार पडले आहे.

MORE NEWS

परतूर: आष्टी येथे पार पडली आहे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक - Partur News