अंबड: गोदावरी नदीत रात्रभर अवैध रेती उत्खनन! अनिरुद्ध झिंजुर्डे रा.बळेगाव यांनी तक्रार केली
बळेगाव, अंबड (11 एप्रिल 2026):
गोद
Ambad, Jalna | Apr 11, 2026 गोदावरी नदीत रात्रभर अवैध रेती उत्खनन! अनिरुद्ध झिंजुर्डे रा.बळेगाव यांनी तक्रार केली बळेगाव, अंबड (11 एप्रिल 2026): गोदावरी नदीच्या पाणीच्या पात्रातील अवैध रेती उत्खननाची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील बळेगाव येथील रहिवासी अनिरुद्ध भानुदास झिंजूर्डे यांनी आरोप केला आहे की, गोदावरी नदीत मशीनद्वारे रात्रभर अवैधरीत्या रेती काढली गेली. या उत्खननामुळे नदीच्या पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, गोदावरी नदीच्या घाटाचा सर्वोच्च बोलो इरफा