ट्रॅक्टर आपे रिक्षाच्या झालेल्या अपघातातील महिलेचा मृत्यू मंगळवार रोजी पैठण धनगाव रोडवरॲपे रिक्षा ने उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिली होती यामध्ये आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती बुधवार रोजी उपचार सुरू असताना यातील जखमी महिलेचा मृत्यू झाला आहे मेहमूदा लाला शेख वय 66 राहणार पिंपळवाडी पिराची तालुका पैठण असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे दरम्यान या घटनेतील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेने पुन्हा एकदा बेशिस्त वाहन धारकांमुळे वाहतुकीच