हवेली: डॉ. स्मिताताई जाधव यांनी बारामतीत अजित पवार यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले
Haveli, Pune | Oct 20, 2026 पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांनी 20 तारखेला बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले.