ठाणे: कोरम मॉलमधील मतदार नोंदणी शिबिराचा जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी घेतला आढावा
Thane, Thane | Sep 29, 2026 कोरम मॉलमध्ये 147 कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघासाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शिबिराला भेट देऊन अर्जांची पाहणी केली आणि नागरिकांना मतदानासाठी नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.