Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Agra
Cbi
Politics
Abvp
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Punjab

अमरावती: महिलेचा अपमान करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल, पोलीस अधीक्षक आनंद यांच्या आदेशावरून कारवाई

Amravati, Amravati | Nov 28, 2025
महिलेचा अपमान करणाऱ्या पोलिसांवर दाखल झाला असल्याची घटना प्राप्त झाली असून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशावरून हे कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यातील शिरखेड पोलीस स्टेशन येथे ही कारवाई करण्यात आली आहे तिथे एका कर्मचाऱ्याने महिला सोबत अवमानकारक आणि अपमानास्पद वर्तन केल्याची घटना समोर आली आहे त्या घटनेची गंभीर दखल पोलीस अधीक्षक यांनी घेत या कर्मचारी विरुद्ध दाखल केला आहे महिलेने या संदर्भात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे तर अधिक तपास पोलीस करत आहेत.

MORE NEWS