परतूर: वाटुर रोड किड्स इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात आक्षेपार्य व्हिडिओ समोर
Partur, Jalna | Jun 17, 2026 आज दिनांक 17 जून 2016 वार बुधवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार परतूर शहरातील वाटुर रोडवर किड्स इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले, या कार्यक्रमांमध्ये देश विरोधी व्हिडिओ समोर आले आहे, पाकिस्तानच्या एका दहशतवाद्याचा सुद्धा व्हिडिओ मागच्या स्क्रीनवर चालवण्यात आला आहे व हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून4 ते5 दिवसापूर्वी झालेला हा कार्यक्रम आहे,नेटकऱ्यांमधून या शाळेवर कारवाईची मागणी होत आहे.