मुंबई उपनगर: महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती लागू
खरीप हंगामातील पर्जन्यमान कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती घोषीत करण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये कोकण, नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगरचे भाग आहेत.