मुंबई उपनगर: १ ऑक्टोबरपासून एसटीच्या सर्व सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड वापर अनिवार्य. सवलतीची तिकिटे फक्त NCMC कार्डद्वारे मिळतील. तातडीने नोंदणी करा व प्रवासासाठी तयार रहा.