मुंबई उपनगर: गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये 23 देशांतील आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा उत्साहवर्धक सहभाग
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये 23 देशांतील आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी गणपती मिरवणुकीत, आरतीत आणि जयघोषात हिस्सा घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आनंद लुटला.