पुणे शहर: पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, केंद्रीय मंत्री मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली दगडूशेठ गणपतीची आरती
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, केंद्रीय मंत्री मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली दगडूशेठ गणपतीची आरती केली. तिघांचा ट्रस्ट कडून सत्कार करण्यात आला.