Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
चोरी
बीजेपी
Uttar_pradesh
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Telangana
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Cricket
Sdm
Uttarakhand
image
image
image
image

🚫💊 Operation Thunder 2.0 जरीपटका पोलीस ठाण्याच्या वतीने बेजनबाग मैदान येथे नागरिक व विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ड्रग्सच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करून संशयास्पद हालचालींची माहिती डायल 112 किंवा पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले. “जागरूक नागरिक, नशामुक्त समाज – सुरक्षित नागपूरची ओळख!” #OperationThunder2 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NagpurCityPolice #YouthAwareness SafeNagpur NashaMuktBharat

54 views | Nagpur, Maharashtra | Jun 25, 2026

MORE NEWS

🚫💊 Operation Thunder 2.0 जरीपटका पोलीस ठाण्याच्या वतीने बेजनबाग मैदान येथे नागरिक व विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ड्रग्सच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करून संशयास्पद हालचालींची माहिती डायल 112 किंवा पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले. “जागरूक नागरिक, नशामुक्त समाज – सुरक्षित नागपूरची ओळख!” #OperationThunder2 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NagpurCityPolice #YouthAwareness SafeNagpur NashaMuktBharat - Nagpur News