Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

परतूर: रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रेल्वे भुयार पुलात साचले पाणी ,वाहनधारकांची होत आहे परवड

Partur, Jalna | Jun 25, 2026
आज दिनांक 25 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता परतूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रेल्वे भुयार मार्गावर असलेल्या भुयारी मार्गावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आहे,या पाण्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे, या सर्व बाबीकडे रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

MORE NEWS