मुंबई उपनगर: अँटॉप हिलमध्ये 70 वर्षीय वृद्धेची फसवणूक, मंगळसूत्र आणि सोनं चोरलं
अँटॉप हिल येथे तरुणीने बहिणीच्या लग्नाची पत्रिका देण्याचा बहाणा करुन 70 वर्षांच्या वृद्धेची फसवणूक केली. मंत्रजपाचं बहाणा सांगून मंगळसूत्र आणि सोन्याचे अलंकार काढून महिला पसार झाली. पोलिस तपास करत आहेत.