गोंदिया: भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची आज सिंधी कॉलनी मैदानावर भव्य जाहीर सभा
Gondiya, Gondia | Nov 29, 2025 गोंदिया येथे महाराष्ट्रातील गतिशील निर्णायक आणि विकासदृष्ट्या भक्कम नेतृत्व असलेले मा.मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभा भव्य दिव्य वातावरणात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडली या सभेत भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख विचारसरणी जनकल्याणकारी धोरणे तसेच पक्षाच्या स्थिर प्रामाणिक आणि पारदर्शक प्रशासनाची वचनबद्धता प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे समर्पित कार्यकर्ते