समुद्रपूर: व्हॉईस ऑफ मीडियाची तालुका कार्यकारिणी गठीत: अध्यक्षपदी बादल वानकर यांची निवड
समुद्रपूर:पत्रकारांची व्हाईस ऑफ मीडियाची कार्यकारणी गठीत करण्यात आली.समुद्रपूर येथील विद्या विकास महाविद्यालयात शुक्रवारी ११ वाजता आयोजित पत्रकारांच्या बैठकी कार्यकारणी निवड करण्यात आली . यावेळी अध्यक्षपदी बादल वानकर यांची एकमताने निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी नंदोरीचे लोकमत प्रतिनिधी बंडू बन यांची निवड करण्यात आली. सचिवपदी अमोल झाडे, सहसचिवपदी प्रशांत ठाकूर, प्रसिद्ध प्रमुख तथा संघटकपदी मनीष गांधी, कोषाध्यक्षपदी दिगांबर तडस, कार्याध्यक्षपदी गजानन गारघाटे यांची निवड करण्यात आली.