समुद्रपूर: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; राष्ट्रवादी शरद पवार गटाची तहसिलदारांकडे मागणी
समुद्रपुर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामधे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पुरामुळे शेतकऱ्यांचे पीक बेकार झाले काही वाहून गेले तसेच मागच्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे आता पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही शेतकऱ्यांच्या मालाची नुकसान या पाऊस मुळे झाली त्यावर शासनाने लक्ष घालून त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ पडला म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनातून करण्यात आला आहे.