समुद्रपूर: मोहगांव येथे पावसाने घर कोसळलेल्या आजीबाई आमदार समिरभाऊ कुणावार यांचा मदतीचा हात : साहित्य खरेदीसाठी पाटविली मदत
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव येथे पावसामुळे अचानक घर कोसळले घरात असलेले आजी,नातू थोडक्यात बचावले होते यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आजीबाईचा संसार उघड्यावर आला होता.हि माहिती मिळताच आमदार समिरभाऊ कुणावार यांना माहिती मिळताच यांनी संबंधित विभागाला पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या होत्या सोबत तात्पुरती घरी उभारणी स्वताकडून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते काही कारणास्तव त्यांचे याठिकाणी येणे न झाल्याने त्यांनी मदत पाठवली