समुद्रपूर: गिरड येथील गुरुमाऊली सभागृहात पार पडली भाजपच्या सर्कलमधील शक्ती प्रमुख, बुथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक
गिरड येथील गुरुमाऊली सभागृहात गुरुवारी ४ वाजता भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्कल मधील शक्ती प्रमुख,बुथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या बैठकीला मार्गदर्शन म्हणून भाजपा सहकार जिल्हा प्रमुख जयंत येरावार तालुकाध्यक्ष वामनराव चंदखेडे, जेष्ठ कार्यकर्ते अरुण मोटघरे,मोहन गिरड,विजया तेलरांधे, मोंट्टू छोयले आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना जयंत येरावार यांनी मार्गदर्शन केले.