चंद्रपूर: ब्रह्मपुरीतील इथेनॉल प्रकल्पात भीषण स्फोट
चंद्रपूर ब्रह्मपुरी शहरातील बोरगाव रोडवरील रामदेव बाबा कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पात 19 नोव्हेंबर रोज बुधवार ला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली मात्र या आगीमध्ये कंपनीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले मात्र कसले प्रकारचे जीवित हानी झाली नाही अग्निशामक दरांची गाडी बनवून सदर आग आटोक्यात आणले.