जालना: जालना शहरात 120 एलेमी पावसाची हजरी शिंदे साहेबांशी बोलणं झालं आमदार अर्जुन खोतकर यांनी शहरात केली पाहणी
Jalna, Jalna | Sep 16, 2025 जालना शहरात रात्रभर जोरदार पाऊस झाला असून आमदार अर्जुन खोतकर यांनी सकाळी चार वाजल्यापासून शहरात ठीक ठिकाणी पाहणी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दिली आहे