पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 28 जून 2026 आरोग्य विभाग बीड
709 views | Beed, Maharashtra | Jun 27, 2026 पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 28 जून 2026 आरोग्य विभाग बीड आपल्या 5 वर्षा आतील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजा असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.