हिंगोली: गोकुळ दूध संघ निवडणुकीत लोकशाही कौल डावलल्याचा काँग्रेसचा आरोप
गोकुळ दूध संघाच्या २५ संचालकपदांच्या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीने १३ जागा जिंकल्या. मात्र, शासननियुक्त सदस्यांच्या मतदानाने सत्तेचे गणित बदलण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.