हिंगोली: हिंगोलीत खासदारांनी प्रकाशन केले सौ. सिंधुताई दहिफळे यांचे नवीन काव्यसंग्रह
हिंगोलीमध्ये सौ. सिंधुताई दहिफळे यांचे अकरा स्वालिखित पुस्तक व पाचव्या मळणी काव्यसंग्रहाचे खासदार रामराव वडकुते यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी, साहित्यिक आणि मान्यवरांचा उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.