Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

जळगाव: बांभोरी गावातील 'कन्हैया पुरी फूड्स'ची फॅक्टरी फोडून मुद्देमाल लंपास : पाणीपुरी बनवण्याचे ६ लाखांचे मशिनरी साहित्य लंपास

Jalgaon, Jalgaon | Nov 28, 2025
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील झुलेलाल मार्केटमधील 'कन्हैया पुरी फूड्स' या फॅक्टरीमध्ये अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून व मागील भिंत फोडून प्रवेश करत ६ लाख १० हजार रुपयांचे पाणीपुरी बनविण्याचे आणि आटा तयार करण्याचे महागडे मशिनरी साहित्य चोरून नेल्याची घटना बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता समोर आली. याबाबत गुरूवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

MORE NEWS

जळगाव: बांभोरी गावातील 'कन्हैया पुरी फूड्स'ची फॅक्टरी फोडून मुद्देमाल लंपास : पाणीपुरी बनवण्याचे ६ लाखांचे मशिनरी साहित्य लंपास - Jalgaon News