कळंब: कळंब-यवतमाळ मार्गावर शिवाई बसला कारची भीषण धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू
बेलोना गावाजवळ बुधवार 4 नोव्हेंबर रोजी कळंब-यवतमाळ मार्गावर शिवाई बसला भिरड कारने धडक दिल्याने कारचालक सुरेश अजमिरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली. पोलिस तपास करत आहेत.